अर्थ : पत्त्याच्या खेलात पानांच्या गड्डीतून काही पाने वेगळी काढून ठेवणे.
उदाहरणे :
जादूगाराने सांगितल्याप्रमाणे मी पत्ते कापले.
समानार्थी : कापणे
अर्थ : कापून वेगळे करणे.
उदाहरणे :
छतावर लोंबकळणार्या आंब्याच्या फांद्या त्याने छाटल्या.
समानार्थी : छाटणे
काटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaatne samanarthi shabd in Marathi.